Sunday, August 31, 2025 05:48:05 PM
'आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीचालकांना आणि वारकऱ्यांना शासकीय मदतीत वाढ करावी', अशी मागणी डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Ishwari Kuge
2025-06-15 12:31:02
शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून 20 कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे.
Apeksha Bhandare
2025-05-24 19:35:04
महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्वत्र प्रसिद्ध ठरली. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये देण्यात येतात.
Manasi Deshmukh
2025-03-30 14:47:41
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-05 17:44:15
पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त
Manoj Teli
2025-01-22 21:31:49
राज्यात लाडक्या बहिणांना पैसे मिळण्यास सुरुवात झालीय. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय.
2024-12-25 15:25:25
यंदाची सर्वात महत्वाची योजना ठरली ती लाडकी बहीण लाडकी बहीण योजना. यातच आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात हप्ता मिळणार असल्याचं समोर आलं आहे
2024-12-23 17:12:26
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 61 हजार 216 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
2024-12-22 11:19:54
1 एप्रिलपासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळतील. त्यासंदर्भातील घोषणा आगामी काही दिवसांत होईल, अशीही माहिती समोर आली आहे.
2024-11-25 08:21:51
दिन
घन्टा
मिनेट